Financial Freedom

केस स्टडी 

 

एका डॉक्टर जोडप्याने ( वय वर्षे 45 आणि 40 ) स्वतःच्या क्लिनिक मधून भरपूर उत्पन्न मिळवले. त्यांना 10 वर्षांची एक मुलगी आहे. ते दरमहा ₹-  2 लाख ( वार्षिक ₹- 25 लाख ) पर्यंत बचत करु शकतात. 

👉

डॉक्टर पती साठी Term Plan ₹- 10 कोटी विमा रकमेसाठी , आणि गँरीटेड कर विरहित रक्कम ₹- 1 कोटी विमा रकमेसह १५ वर्षा साठी सुचवाला. वार्षिक प्रीमियम ₹-  11लाख 80 हजार असेल. मुदतीदरम्यान मृत्यू झाल्यास अमर योजनेमधील ₹- 10 कोटीचा विशाल परतावा वारसदारांना आजच्या काळासमान जीवनशैलीची खात्री करुन देईल. मुदतीच्या शेवटी दुस-या योजने कडून दरवर्षी ₹- 8 लाख 10 हजार असेल, ही करमुक्त रक्कम जीवनभर, विमा विमाधारकास फायदा देईल.

 👉 

डॉक्टर पत्नीसाठी Term Plan ₹- 10 कोटी विमा रकमेसाठी , आणि गँरीटेड कर विरहित रक्कम ₹- 1 कोटी विमा रकमेसह २० वर्षा साठी सुचवाला.. वार्षिक प्रीमियम ₹-  8.1 लाख असेल. पतीच्या बाबतीत दिल्या जाणारा वरीलप्रमाणेच फायदा याही प्लँनमध्ये समान उद्देशासह दिला जाईल.

👉 

डॉक्टरांच्या कन्येसाठी  २० वर्षासाठी ₹- 1 कोटी रक्कमेचा विमा सुचवावा . वार्षिक प्रीमियम ₹- 5 लाख  37 हजार असेल. मुलीच्या वयाच्या 30 व्या वर्षापासून ₹- 8 लाख वार्षिक कर-मुक्त उत्पन्न वयाच्या 100 वर्षापर्यंत देय असेल आणि नामनिर्देशित व्यक्तीला जोखीम संरक्षण म्हणून खूप मोठा परतावा  मिळेल.

 

अधिक माहितीसाठी  Click Here